Back to feed
R
Reyansh Mehta Good_Night · Marathi · Romantic

❣ ❣ *☝अशा माणसाला कधीच* *गमावू नका ज्याच्या मनात,* *☝तूमच्याविषयी 😌आदर,* *☺काळजी आणि 💖प्रेम असेल..* !!! !!! ❣❣ 🙏गरजं संपली की विसरणारे फार असतात😒 😣गरजं नसताना सुद्धा आपली😣 आठवण काढणारे खूप कमी असतात🙏 🌹🌹 शुभ रात्री🌹🌹

125 likes 48 shares
WhatsApp