T
Tara Bagale
Good_Night · Marathi · Life
🌲🌲🌻🌻🌻🌼🌻🌻🌻🌲🌲 आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले *"आशिर्वाद"* असे म्हणतो. *""good night * 🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼
209 likes
46 shares