Back to feed
K
Kiara Pawar Good_Night · Marathi · Life

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾 हसता हसता सामोरे जा "आयुष्याला"..... तरच घडवू शकाल "भविष्याला"..... कधी निघून जाईल , "आयुष्य" कळणार नाही... आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!! 🌺🌜"शुभ रात्री"🌛🌺 🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

183 likes 66 shares
WhatsApp