Back to feed
D
Diya Mehta Good_Morning · Marathi · Friendship

✍🏻 ताकात लोणी असेल तर चालेल पण *लोण्यात ताक नसावं.* कोळश्यात हिरा असेल तर चालेल पण *हिऱ्यात कोळसा नसावा.* पाण्यात बोट असेल तर चालेल पण *बोटीत पाणी नसावं.* त्याचप्रमाणे *राजकारणात मैत्री* असेल तर चालेल पण *मैत्रीत राजकारण नसावं.* *🎄 शुभ सकाळ 🎄*

244 likes 71 shares
WhatsApp