K
Kabir Iyer
Good_Night · Marathi · Good_Night
☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻 जिवन म्हणजे काय? कधी स्वत:लाच फोन लावुन बघा लागणार नाही तो व्यस्त दाखवेल जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.. ☘✍🏻 शुभ रात्री ✍🏻☘
22 likes
44 shares