R
Rohan Rao
Good_Night · Marathi · Life
✍🏻 🍶 *कडू औषध आपण* *लगेच गिळून टाकतो* *पण गोड चॉकलेट हळूहळू खातो.. 🍬* *असंच आयुष्यातले* *वाईट क्षण लगेच विसरा *आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!! 🌺‼शुभ रात्री‼🌺
51 likes
68 shares