A
Aditya Nair
Love · Marathi · Motivation
❤❤❤❤ प्रेयसी म्हणजे प्रेयसी म्हणजे स्वप्न बायको वास्तव बायको म्हणजे बर्फ प्रेयसी विस्तव स्वप्नावर कविता होतात वास्तवावर नाही वर्षातल्या एका दिवाळीचं कौतुक रोजच्या दिवेलावणीचं नाही पण एक मात्र खरंय यार हो ती सोडून जाते आणि ही जवळ असते कविता केली नाही तरी ही हाताशीच असते. ❤❤❤❤❤❤
0 likes
0 shares