T
Tara Yadav
Friendship · Marathi · Friendship
✍🏻 माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात. कारण ते स्वता: बदलत नाही. त्यामुळे मिर्जा गालीब ने छान सांगितले आहे. "उमर भर गालिब यही भुल करता रहा, धूल चेहरे पे थी और आयना साफ करता रहा. ☘ सु-प्रभात ☘
96 likes
62 shares