M
Manav Gupta
Good_Night · Marathi · Life
🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉 अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते. उन्हात चालताना सावलीची गरज असते. जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते. ती चांगली माणसे आता sms वाचत आहेत. 💐शुभ रात्री💐 🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉
173 likes
47 shares