Back to feed
R
Reyansh Sharma Good_Night · Marathi · Life

🤔🤔🤔🤔🤔🤔 ✍ *कुणी तरी मला विचारले, या* *जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,* 👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈 🕐 *वेळ*🕐 *जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,* *आणी ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,* *💐💐शुभ रात्री 💐💐*

201 likes 19 shares
WhatsApp