Back to feed
M
Myra Joshi Good_Night · Marathi · Life

⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱ *समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक* *भयानक असतात म्हणुन* *मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण* *त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!* *मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!* 💐💐💐🙏🙏💐💐💐 💖🌿🌻💖🌿🌻💖🌿🌻💖 😊 *•• Good Night ••*😊

34 likes 48 shares
WhatsApp