J
Jiya Pawar
Good_Night · Marathi · Heartbreak
🌻🌿⚡🌿⚡🌿⚡🌿🌻 जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!! 🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁🌸 "जगातील सर्वात महाग पाणी कोणते" तर अश्रू .!! "कारण त्यात एक टक्के पाणी आणि, ९९टक्के भावना असतात".!! "त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका" हसा,आणि हसवत रहा.... .... 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 🐾🐾 💗 !! शुभ रात्री !! 💗 *....
140 likes
15 shares