Back to feed
N
Nisha Patel Life · Marathi · Life

💟💓💗💖💘💝❤💕💛💚💙💜 कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, 😁जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.😅😂😁

37 likes 37 shares
WhatsApp