Back to feed
D
Dhruv Pawar Good_Night · Marathi · Life

🌿🌸🌿🌸🌿🌸 “हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप 🍁🍀🍁🍀🍁🍀 विचार करावा लागतो… आपण जीवनात बरयाच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे आणि, “हो” उशिरा बोल्यामुळे…!!!! 🍃🌷शुभ रात्री🌷🍃

34 likes 90 shares
WhatsApp