A
Aditya Pawar
Friendship · Marathi · Friendship
✍✍ *मैत्री* केली तर *जात* पाहू नका. आणि *मदत* केली तर ती *बोलून* दाखवू नका. कारण *पेप्सी* चा *सील* आणि *दोस्ताचा* दिल एकदा तोडला... की *विषय* संपला..!! माझ्या सर्व मित्रांना मनापासून माफी मागतो. कारण कि माझ्याकडून जीवनात काही गोष्टीवरुन आपलं मन दुखावल असेन किंवा काही चुकलं असेल तर माफ करावा. हि. नम्र विनंती !!!!!
171 likes
10 shares