Back to feed
A
Aarav Kulkarni Life · Marathi · Life

🌻🌸🌺🌹🌷💐🌹🌷🌺🌸🌻 ✳🍑✳👄🅰©👄✳🍑✳ *सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,* *शपथेची गरज नसते...* *नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,* *रस्त्याची गरज नसते...* *जे आपल्या हिंमतीच्या,* *जोरावर जीवन जगतात...* *त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,* *कुठल्याही रथाची गरज नसते...!!!* 😎 *🙏🏼सुंदर सकाळ🙏🏼* *_💐आपला दिवस अतिसुंदर जावो...!!!💐_*

53 likes 16 shares
WhatsApp