Back to feed
V
Vivaan Nair Humor · Marathi · Humor

😍😍💐💐🌻🌻☘☘🌸🌸 *जन्माला आलो म्हणून आयुष्य* *रेटायचं.....* *की* *एकच जन्म आहे म्हणून* *आयुष्य जगायचं.* *आयुष्य हे सुंदर असतं* *हे ज्याच त्याने ठरवायचं ....* *आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.* *टेस्ट केलं तरी वितळतं,* *वेस्ट केलं तरी वितळतं !!* *म्हणुन आयुष्य टेस्ट करायला* *शिका, वेस्ट तर ते तसंही होतच* *आहे....!* 😍😇☺😊🙂🙂😉😌😁😁😂😂😂😂😂😂

101 likes 10 shares
WhatsApp