K Kavya Mishra Life · Marathi · Life 🌿🍁🌿🍂🌹🍂🌿🍁🍂 "चंदन" पेक्षा "वंदन" जास्त शीतल आहे. "योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल आहे. "प्रभाव" चांगला असण्यापेक्षा "स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे. 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻 *शुभसकाळ* 🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹 lifeचंदनपेक्षावंदनशीतल 231 likes 22 shares WhatsApp Copy