S
Shaurya Agarwal
Friendship · Marathi · Friendship
✍ 💐🍁🙏🍁💐 *"सर्वात मोठं जीवन आहे,* *जीवनांहून मोठं प्रेम आहे,* *प्रेमाहून मोठी मैत्री आहे,* *मैत्री हि एक भावना आहे,* *लक्षात ठेवलं तर आपलं आहे,* *आणि विसरलात तर स्वप्न आहे..!* 🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
201 likes
35 shares