Back to feed
I
Ishaan Mishra Good_Day · Marathi · Life

✍🏻 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे... समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! ☘ सु-प्रभात तुमचा दिवस शुभ जावो ☘

195 likes 6 shares
WhatsApp