Back to feed
K
Kunal Sharma Life · Marathi · Life

vgd noon.to my all sweet friends : "मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते ,"मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त "मीच" श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. " .......,,,,,,,,,,, ☝ एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :- भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि दु:खात वाचले तर आनंद होईल.... प्रभु श्री कृष्णाने लिहिले :- 👉 "ही वेळही निघुन जाईल" 👈 💐 💐 शुभदुपार💐 💐

68 likes 42 shares
WhatsApp