Back to feed
M
Meera Das Good_Night · Marathi · Life

अंगणात तुळस आणी शिखरावर कळस हिच आहे महाराष्ट्राची ओळख, कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर हिच आहे सौभाग्याची ओळख, माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… 🙏 शुभ रात्री 🙏 🙏हाक तुमची साथ आमची 🙏

88 likes 82 shares
WhatsApp