Back to feed
A
Asha Gupta Love · Marathi · Rain

अचानक पाऊस आल्यावर काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :) मग क्षण भर मी पाहतच राहिलो... आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..

0 likes 0 shares
WhatsApp