Back to feed
I
Ira Gupta Love · Marathi · Missing

अजून किती रडवशील सये परत माघार फिरशील का ??? <3 <3 थोडेच होते ते आठवणी खरच त्रास तुलाही होईल का??? <3 <3 कुजलेले प्रत्येक पानास तुझा एहसास करुन देशील का??? <3 <3 उमललेली प्रत्येक आठवण तुझ्या स्पंदनात जागवशील का??? <3 <3 रडू तर खूप येत आहे या जिवाला खरच परत तुझ्या मनाला जागवशील का??? ><)><)><)><)>< >)<>)<)><)><)<>)>< तुझाच प्रियकर

0 likes 0 shares
WhatsApp