Back to feed
S
Sai Kapoor Shivaji · Marathi · Shivaji_Pride

अतिशय महत्वाचा लेख सर्व लोकां पर्यन्त हा लेख forward करा। *"मनुस्मृतिच्या समर्थकांची संस्कृति"* -डॉ.आ.ह.साळुंके.. आजकाल आमच्या तरुण मुलांना *“गर्व से कहो हम हिंदू है."* असे म्हणायला शिकविले जाते. मी म्हणतो आम्ही *हिंदू*आहोत म्हणजे नेमके कोण आहोत❓ *हिंदुत्वाने आमच्या वाटेला काय दिले**❓ *आम्ही हिंदू आहोत म्हणजे कितव्या दर्जाचे हिंदू आहोत*❓ *वेद* जर आमचे म्हणजे आमच्या *हिंदू धर्माचे धर्म ग्रंथ*आहेत तर *आम्हाला वेदाचे मंत्र ऐकण्याचा अधिकार कां नव्हता*❓ चुकून आम्ही *वेदातील मंत्र* ऐकले तर आमच्या *कानात गरम, तापलेले शिसे ओतावे,* *वेदातील मंत्र म्हटल्यास आमची जीभ छाटावी अशा शिक्षा* आम्हाला आमच्याच *धर्मग्रंथात* का सांगण्यात आल्या❓ *छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नव्हते काय*❓ छत्रपती संभाजी महाराज *हिंदू नव्हते*❓ *संत नामदेव महाराज, संत* *तुकाराम महाराज हिंदू नव्हते काय*❓ ज्या *धर्माच्या* व *धर्मग्रंथांच्या* आधारावर *हिंदू धर्माचे* धर्ममार्तंड *छञपती शिवाजी महाराज शुद्र आहेत म्हणून शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करतात.* संभाजी महाराज *शुद्र* आहेत व त्यांनी *संस्कृत* मध्ये ग्रंथ लिहिले व *विषप्रयोग* करण्याचे कारस्थान करणाऱ्या *ब्राम्हणांना देह दंड दिला.* म्हणून त्यांची *हत्या मनुस्मृती प्रमाणे नख उखडून, चामडी सोलून, डोळे फोडून शरीर छिन्नविछिन्न करून करतात.* *संत तुकारामा* सारख्या महात्म्याच्या *गाथा* नदीत बुडवितात व त्यांची *हत्या सुद्धा करतात,* *संत नामदेवा* सारखा *विद्वान* माणूस ज्याचे *६२ अभंग* शीख लोकांच्या *गुरुग्रंथ साहिब* ह्या *धर्मग्रंथात* समाविष्ट केलेले आहेत, म्हणजे *शीख* लोकांनी त्यांना *धर्मगुरूचा* दर्जा दिलेला आहे. अशा *संत नामदेव* महाराजांना ते *शुद्र* आहेत म्हणून *मंदिरात* कीर्तन करीत असतांना *लाथा, बुक्क्या मारून हाकलून देतात,* जो *धर्म* आणि ज्याचे *धर्मग्रंथ*आमच्या *महापुरुषांना* म्हणजेच आमच्या *मायबापांना* अशी वागणूक देतो *तो धर्म आमचा धर्म असूच शकत नाहीत.* सदर्भ: *"मनुस्म्रुतीच्या समर्थकांची संस्क्रुती"*- डाँ.आ.ह.साळुंखे सर

160 likes 75 shares
WhatsApp