Back to feed
S
Shaurya Verma Life · Marathi · Life

अधांतरी आयुष्याच्या पाऊलवाटेवर आज मी एकटाच चालतोय ना सोबतीला कुणीही इथे देवा कोणते भोग भागतोय जेव्हा होते अंगात बळ तेव्हा राब राब राबलोय माझे माझे म्हणून तरी इथे जन्मभर झिजलोय हाती होती साखर माझ्या माशी सारखे भवायचे एक एक काम आपले हळूच सारून घ्यायचे वृद्धत्व आल जवळ बहाणे सुरू झाले लेकांचे तू मी भांडणे सुरू केली नाते माझ्याच रक्ताचे केली फोड पोरांनी म्हातार वयाला दोघांची एक इथे तर एक तिथे वेळ ही अधांतरी जगायची 🙏💐🍧शुभ दुपार 🍧💐🙏

240 likes 52 shares
WhatsApp