अध्यात्मात मनाला शांत करण्यासाठी साधक खूप वेळ आणि शक्ती खर्च करतात... पण उपाय सोपा आहे... फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की मन म्हणजे तुम्ही नाही... तुम्ही फक्त मनाचे साक्षी आहात.... प्रश्न मिटला... त्या मनाला काय माकडउड्या मारायच्या आहेत त्या मारू द्या... त्याला अजिबात अडवू नका .. फक्त निरीक्षण करा.... दत्त
91 likes
3 shares