Back to feed
S
Shaurya Singh Good_Morning · Marathi · Spiritual

अनुभवाने एक शिकवण दिली आहे .. कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.., देव बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका.., काही जिंकणं बाकी आहे , काही हरणं बाकी आहे.., अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.., आपण चाललोय ... आपल्या ध्येयपूर्तीकडे.., आपण पहिल्या ... पानावर आहोत.., अजून संपूर्ण ... पुस्तक बाकी आहे...! *🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺*

194 likes 59 shares
WhatsApp