K
Kavya Mehta
Good_Morning · Marathi · Spiritual
■💐 सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत असते सत्याचाच विजय होतो 🎭"क्षेत्र कोणतेही असुदे, तुमचा प्रभाव वाढु लागला की बदनामी अटळ "माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., लोकांच काय लोक "चुका" तर "देवात" पण काढतात. 💐💐💐💐💐💐 🌞।।🌷शुभ सकाळ 🌷।।🌞
76 likes
9 shares