N
Nisha Kapoor
Love · Marathi · Friendship
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… तुझाhaviसाथ
0 likes
0 shares