Back to feed
A
Aadhya Bhat Love · Marathi · Friendship

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…!

0 likes 0 shares
WhatsApp