Back to feed
D
Diya Nair Life · Marathi · Life

⚜⚜अप्रतिम ⚜⚜ " एखाद्याला *सोडून* जाताना मागे पहावस वाटलं तर *पुढे*जाऊच नये... *जीवघेण्या* माणसांच्या गर्दीत " *एकट* "*राहण्यापेक्षा* .... जीव लावणाऱ्या *माणसाच्या* मनात *भरून* रहाव...." इतिहास *सांगतो* की, काल सुख होतं ! *विज्ञान* सांगतं की, उद्या सुख *असेल*! पण धर्म *सांगतो*.... जर मन *खरं* असेल आणि *हृदय* चांगलं असेल तर *दररोज* *सुख* आहे !! ✨ 💐 💐

214 likes 13 shares
WhatsApp