Back to feed
D
Diya Mehta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

अापली अाई अापली बहीण अापली बायको अाणी अापली मुलगी एक स्ञी अाहे प्रत्येक स्ञीचा अादर केलाच पाहीजे हे प्रत्येक पुरुषाच कर्तव्य अाहे जर अापण दुसर्याच्या अाई बहीण बायको मुलीचा अादर करु तरच दुसरे पण अापल्या घरातील स्ञीयांचा अादर करतील जय शिवराय जय महाराष्ट्र

124 likes 87 shares
WhatsApp