Back to feed
A
Asha Rao Patriotic · Marathi · Patriotic

अमेरीकेकडे ताकद आहे.. चिन आणी जपान कडे टेक्नॉलॉजी आहे.. पाकीस्तानकडे आतंकवादी आहे... पण सगळे भारताला का भित आहे ? कारण कारण भाऊ भारताकडे कटटपा आहे आणी साऊथ चे 7-8 हिरो आहे जर बॉर्डर वर पाठवले न त विषयच संपला भाऊ....%-) एका युदधात सगळे खतम:-D टिप-रजनिकांत फक्त महायुदधात जाणार आहे याची कृपया नोंद घ्यावी... -)

180 likes 40 shares
WhatsApp