Back to feed
A
Anika Bhat Patriotic · Marathi · Patriotic

अरे फक्त विचार काय करतोस काही तरी करुन दाखव.. वेळ जाईल निघून प्रवाहामध्ये तरुन दाखव.. लाखो आले अन्य गेले बोल घेवडे सगळे.. स्वःता काही नाही केले फक्त दुसर्‍यांना उपदेश दिले.. उपदेशाच कडू तू पिऊन तर बघ.. सत्याची कास धरुन तर बघ.. कोणी तरी आपल्या भल्या सांगत असतं.. एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ.. यश आपल्याच हातात असतं रे.. प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तर बघ.. होशील खुप मोठा स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ.. - विश्वास_नांगरे_पाटील

171 likes 27 shares
WhatsApp