*अर्जंट* पाहिजेत..... एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,,,,,,,, *जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल*,,,,,..✌ एक ऑप्टिशियन पाहिजे *जो लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन नीट करून देईल*,,,,,,👍 एक कलाकार पाहिजे,,,,,,,,,,,,, *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्ययाचे रेषा रेखाटू शकेल*,,,,,,,,,,😊 एक बांधकामगार पाहिजे,,,,,,,,, *जो दोन शेजाऱ्यांमध्ये उत्तम सेतू उभारू शकेल*,,,,,,,,,🙏 एक माळी काका पाहजे,,,,,,,,, *जो चांगल्या विचारांच रोपण करू शकेल*,,,,,,,,,,☝ एक प्लंम्बर पाहिजे, *जो तुंबलेल्या मनांना मोकळं करू शकेल*,,,,,,,,,,,🤗 एक शास्त्रज्ञ पाहिजे,,,,,, *जो एकमेकांबद्दलची ओढ शोधू शकेल*,,,,,,,,,,,,😌 आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,,,,,,,,,,,, एक शिक्षक पाहिजे,,,,,,,,,, *जो एकमेकांशी संवाद कसा* *साधायचा ते शिकवू शकेल*,.....☝ आज सर्वांना याचीच नितांत गरज आहे.
162 likes
76 shares