*"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"-:* *"केशवा जर "मृत्यू" सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???* *"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."* *श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :* *पार्था,* *"मांजर जेव्हा उंदराला पकडते* *तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना* *खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त* *परीणाम वेगवेगळे आहेत.."* *"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,* *तर दुसरा ८४ फेर्यामध्ये अडकेल.."* *: विष काय आहे ..?* *"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...* *जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा* *जास्त मिळाली की ती विष बनते...* 👏*मग ती ताकत असो* 👏*गर्व असो.* 👏*पैसा असो.* 👏*भूक असो.."* *"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....* *जशी,एक जीभ बत्तीस*. *दातांच्या मध्ये रहाते,* *सर्वांना भेटते,* *पण कोणाकडून दबली जात नाही"*...🍃
29 likes
22 shares