Back to feed
S
Sai Deshmukh Life · Marathi · Life

*अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले : विष काय आहे ..?* *भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...* *जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा"* *जास्त मिळाली की ती विष बनते...* *मग ती:* *ताकत असो,* *गर्व असो,* *पैसा असो,* *भूक असो.* 💐✨✨✨💐 🙏💐☕ *शिवसकाळ* ☕💐🙏

216 likes 51 shares
WhatsApp