R
Riya Bagale
Good_Night · Marathi · Romantic
☝ अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात, ☝तुमच्याविषयी😌 आदर, *☺काळजी आणि 💖प्रेम असेल....... 🙏लपवणारे व् फसवणारे खुप असतात😔 गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खुप कमी असतात🙏 🌹🌹 शुभ रात्री🌹🌹
115 likes
15 shares