Back to feed
D
Diya Verma Love · Marathi · Friendship

असे हदय तयार कर की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार कर की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श कर की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री कर की, त्याचा शेवट कधी होणार नाही......happy friendship day💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp