Back to feed
D
Diya Mehta Good_Morning · Marathi · Friendship

आई म्हणजे भेटीला आलेला देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट... आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट.... खरी मैत्री ही हात आणि डोळया सारखी असावी... हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो. GOOD morning🌷

236 likes 5 shares
WhatsApp