R
Riya Yadav
Love · Marathi · Friendship
आई म्हणजे भेटीला आलेला देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट... आणिमित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट.... खरी मैत्री ही हात आणि डोळया सारखी असावी... हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते,आणि डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो...
0 likes
0 shares