I
Ira Bagale
Good_Night · Marathi · Family
: *!!..आई वडील असे एकमेव असतात* *ज्यांच प्रेम* *आपल्या जन्मापासून मरणापर्यंत* *कधीही बदलत नाही.* *बाकी सगळ्यांच प्रेम* *वेळेनुसार बदलत असत...!!* *💐💐शुभ रात्री💐💐💐*
244 likes
26 shares