A
Avni Patel
Good_Night · Marathi · Family
दगड तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत तो डोंगराबरोबर राहतो. पान तोपर्यँत सुरक्षित राहते जोपर्यँत ते झाडाबरोबर राहते आणि माणूस तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत तो कुटुंबाबरोबर राहतो; कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र तर मिळते, पण संस्कार मात्र लोप पावतात...! 💐 शुभ रात्री 💐
233 likes
7 shares