M
Meera Rao
Good_Night · Marathi · Friendship
आई वडिलांनी लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले... 👦🏼"मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये.. आणि 👦🏼 मित्र 😥 दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये"...!!! 🌦• •🌦 🙏🏻 हाक तुमची साथ आमची 🙏🏻 💞😘 आपलाच मित्र 😘💞 🙏 *शुभ रात्री🙏*
13 likes
78 shares