D
Dhruv Iyer
Good_Morning · Marathi · Friendship
आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले.......👌👌 मित्र सुखात असेल तर *आमंत्रणा* शिवाय जाऊ नये....! आणि मित्र दुःखात असेल तर *निमंत्रणाची* वाट बघु नये .....!! 👉 *हाक तुमची साथ आमची* 👈 🌹शुभ सकाळ 🌹
158 likes
74 shares