R
Rudra Nair
Good_Morning · Marathi · Friendship
आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले... 👦🏼"मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये.. आणि 👦🏼 मित्र 😥 दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये"...!!! 🌦• •🌦 🙏🏻 हाक तुमची साथ आमची 🙏🏻 💞😘 आपलाच मित्र 😘💞 Good morning
76 likes
17 shares