M
Meera Kulkarni
Good_Night · Marathi · Romantic
आकाशाला टेकतील असे "हात" नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे "डोळे" नाहीत माझे, पण...💞💞💞💞... आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे " ह्रदय "आहे माझे. 💞🌹शुभ रात्री💐🌹💞
158 likes
73 shares