D
Dhruv Kapoor
Friendship · Marathi · Friendship
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ......... चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ........... पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे .... 💟👭👬👫
56 likes
59 shares