आज 30 सप्टेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘सिधुदूर्ग’ चा गौरव होणार आहे. संपूर्ण देशात स्वच्छतेत पहिला क्रमांक सिंधुदूर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या सर्वे मध्ये देशात प्रथम ....... " आपले कोकण अनेक विषयात देशात आणि जगात पहिले आहे " . * येथील माणसांची जीवन पद्धती * निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल * नैसर्गिकपणे पर्यावरणा विषयक आवड * शून्य हुन्डा बळी * शून्य भिकारी * शून्य स्त्री भ्रूण हत्या * शून्य कर्जबाजारीपणा * शून्य शेतकरी आत्महत्या * शून्य सरकारी निधी व कर्ज डुबवणे * गेली 5 वर्षे सतत ssc/hsc बोर्ड महाराष्टात प्रथम . गावात राहाणाऱ्या व देशात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या सिंधूदुर्ग वासियांचा सर्वाना अभिमान आहे .....
83 likes
62 shares